25 May 2015

बारावीचा निकाल २७ मे रोजी

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी २७ मे  रोजी जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.मार्च मध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती.
     बारावीचा निकाल २७ मी रोजी लागणार अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.विद्यार्थ्यांना निकाल mahresult.nic.in या साईटवर पाहता येणार आहेत.

21 May 2015

शेगाव तंत्रस्नेही शिक्षण सम्मेलन

                                                   शेगाव तंत्रस्नेही शिक्षण सम्मेलन 
         दिनांक १ व २ जून २०१५ रोजी पवित्र तीर्थक्षेत्र शेगाव नगरीत भव्य तंत्रस्नेही शिक्षण संमेलनाचे आयोजन महाराष्ट्रातील शिक्षणप्रेमी whatsapp ग्रुप ADMIN यांनी केले आहे .

1 May 2015

my school

school information
click me